Monday, August 2, 2010

आवरा...... Time Pass


झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....

शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?

चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला
...उशीर झाला ..

शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??

झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ..









रिक्षा चालवणारे लोक कधीही Football खेळू शकत नाहीत...

का??
...
.
.
कारण
.
१. ते हातानी "किक" मारतात..

२."कॉर्नर" मिळाला कि ते गप्पा टाकत उभे राहतात..

३. शिट्टी ऐकली की थांबायचे सोडून हे लोक RTO वाला समजून पळून जातात..








कावळा- चिऊताई चिऊताई,दार उघड.
चिमणी- थांब जरा,मला बाळाला आंघोळ घालू दे.
[थोड्यावेळाने परत]
कावळा- चिऊताई चिऊताई,दार उघड.

...चिमणी- थांब जरा,मला बाळाला आंघोळ घालू दे.
कावळा- अगं चिऊताई ,माझ्याबरोबर ’दया’ आहे.
चिमणीचे पिल्लू- आई ,माझी आंघोळ राहू दे बाजूला,आधी दार उघड !






एकदा जुगल हंसराज झाकीर हुसेन च्या कार्यक्रमाला जातो....तिकीट पण
काढतो..तरी त्याला तिथे आत सोडत नाहीत ... का ????
.....
.
कारण..
.
.
.
तिथे आत "जुगलबंदी" सुरु असते !! :P :P
.
.
.
मग मयुरी कांगो येते ..तिला मात्र तिकिटाशिवाय जाऊ देतात...का???

कारण...
.
.
मयुरी "Can-go" :D :D








झम्प्याची लाडावलेली गर्लफ्रेंड .....

एकदम धावत पळत त्याच्याकडे येते आणि म्हणते..

" झम्पू...मी माझी पर्स घरी विसरलेय आणि मला आता लगेच एक हजार रुपये लागतात..
...
please मला एक हजार रुपये दे ना लगेच...."

झंप्या मस्तपणे पाकीट काढतो ...आणि तिच्या हातात ५० रुपये ठेवून म्हणतो ..

" जा .....रिक्षाने घरी जाऊन पर्स घेऊन ये "







football worldcup special-
शकिरा - वाका वाका

झंप्या - मी मराठी माणूस आहे , मोडेन पण
वाकणार नाही !
...






कितीही भांडण झाले तरी त्यात प्रेम असते ...
.
....
.
कितीही भांडण झाले तरी त्यात प्रेम असते ...

.
आणि कधीही Sony लावले तरी CID च चालू असते !!









मुलींची वय लपवण्याची हाईट बघा..
...
Personal Information फॉर्म भरताना ....AGE च्या पुढे एका मुलीने काय लिहिले असेल ...???
.
AGE -MODERN










सकाळ सकाळ छोटा पप्या रडत बसलेला असतो...
.
तर त्याचे वडील त्याला विचारतात ..." काय रे बाळा काय झालं ?"
...
पप्या काहीच बोलत नाही..

त्याचे वडील परत विचारतात .." अरे मी तुझा मित्र ना..मग का रडतोस रे ? ".
.
पप्या म्हणतो," अरे तुझ्या आयटमने मारलं मला ..Horlicks प्यायलं नाही म्हणून..!"
.
पप्याचे बाबा बेशुद्ध !!----







तळिराम-नाना

एक तळिराम आपल्या मित्राला सांगत होता,काल मी ऑफ़िस सुटल्यावर टॉस करत होतो
घरी जाऊ की बारमधे.जर छापा पडला तर घर आणि काटा पडला तर बार.

मित्र-मग
... ?

तळिराम-मग काय काटा पडला आणि मी बारमधे .

मित्र-अरे वा,अगदी
तुझ्या मनासारखेच झाले की.

तळिराम-होय तर.फ़क्त त्यासाठी मला १५ वेळा टॉस करायला लागला .







प्रेयसी प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,

"जानू,किती कठीण आहे रे तुझे
ह्रदय"

...प्रियकर-"प्रिये,ते माझे ह्रदय नसून खिशात ठेवलेली चुन्याची डबी आहे.