प्रियकर: प्रिये मी तुला माझ्या ह्या हृदयाच्या कप्प्यात बंद केले आहे...
.
.
प्रेयसी: सोन्या...., बंद कशाला केलंयस..
मी तिथून जाणार थोडीच आहे...!!...
...
.
प्रियकर: नाही ग... ...बाकीच्या कप्प्यातल्या मुली बघशील ना म्हणून..
प्रियकर : प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी : Sorry पण माझ प्रेम 'Sachin' वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे....!
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले..... :(
प्रेयसी : अरे 'शोन्या.....' मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.
प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी : का रे..? तुला अस का वाटत...?
प्रियकर : आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत. :(
प्रेयसी : मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते. X-( :D :D :D
आयटम : जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,
आयटम : जानू, रॉकेट कशाला आणलस?
...
पक्क्या : ( वैतागून ) : तुला चांदण्यात फिरायचंय ना, ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून.....
प्रियकर : तू माझ्याशी लग्न करशील का..?
प्रेयसी : नाही.
प्रियकर : का..?
प्रेयसी : माझ्या घरचे होकार नाही देणार.
...प्रियकर : कोण कोण आहे तुझ्या घरी..?
.
.
.
.
.
.
प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले... :O
ब्रेकअप च्या वेळी प्रियकर आणि प्रेयसी मधील संभाषण.
प्रेयसी : तुला माझ्या सारखी मुलगी शोधून देखील नाही सापडणार... X-(
.
.
....
.
.
.
.
.
.
.
.
प्रियकर : शांत हो स्वीटहार्ट.... मला तूच आवडतच नाहीस, त्यामुळे तुझ्या सारखी मुलगी शोधायचा प्र
मंग्या आपल्या नव्या आयटम बरोबर गाडीने फिरत होता, मधेच तिला जवळ घ्यायला बघत होता, पण ती बघत नव्हती.
काही वेळाने ती म्हणाली आता मी तुला जागा दाखवते जिथे माझ appendix च ऑपरेशन झाल होत..
मंग्या एकदम खुश होऊन सावरून बसला, एक डोळा तिच्या कडे....
...
एवढ्यात आयटम ओरडली, अरे थांब थांब, ते बघ ' मंगेशकर हॉस्पिटल ' , इथेच माझ appendix च ऑपरेशन झाल होत!!