बघता बघता हे वर्ष संपले...
या वर्षात आपण एकत्र
किती आनंदाचे क्षण अनुभवले....
किती गप्पा मारल्या...
किती एकमेकांना सांगितल्या...
...सरत्या वर्षाला निरोप देताना,
त्याने आपल्याला दिलेल्या प्रत्येक
अविस्मरणीय क्षणांचे,
आनंदाचे क्षणाचे
आणि
चुकलेल्या पावलावर मारलेल्या फटक्यांचे
आभार मानायला हवेत...
वर्ष २०१० मी तुझा आभारी आहे....
आणि
वर्ष २०११ तुझे स्वागत आहे......!!!!!!
Wish u all n ur family n very happy & prosperous new year...
Have a blasttttttttttt
No comments:
Post a Comment