Thursday, January 20, 2011

बायको : आज मला ५ रुपयात ३ कांदे मिळाले................!
नवरा (आश्चर्यचकित होवून...) : कसे काय?.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको : ५ रुपयांचा एक विकत घेतला. एक मी ढापून आणला आणि एक मी पळून येत असताना त्याने मारला !!!! :) :) :) 

No comments:

Post a Comment